ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान (पायाका)
क्रीडाविषयक सुविधा केवळ मोठ्या शहरात होण्याऎवजी ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होणे आवश्यक आहे.
क्रीडांगणाचा विकास निधी
राज्याच्या क्रीडा धोरणानुसार क्रीडापटू घडविण्यासाठी तसेच मैदानांच्या विकासासाठी विविध योजना कार्यन्वित आहे.
शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या भगिनी योगिता व दिपाली शिलधनकर
राज्य शासनाचा क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती हा मानाचा क्रीडा पुरस्कार मिळवून रायगड जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात भर टाकणाऱ्या रायगडच्या कन्या योगिता व दिपाली शिलधनकर भगिनी.
युवा धोरण
देशाचे युवा धोरण-२००३ मध्ये जाहीर करण्यात आले.
शीड जहाज शर्यती
छोट्या शिडांच्या क्रीडानौकांची शर्यत.
क्रीडा धोरण
सन १९९६ मधील क्रीडा धोरणाची फलश्रुती व क्रीडा विकासाची दिशा लक्षात घेऊन नवीन क्रीडा धोरण सन २००१ मध्ये जाहीर करण्यात आले होते.
क्रीडा पुरस्कार
आपल्या खेळाबद्दलच्या भावना आणि संस्कृती जपण्यासाठी क्रीडा संचालनालय प्रयत्नशीलपूर्वक विविध गौरवशाली पुरस्कार देत आहे.
क्रीडा प्रबोधिनी
राज्यात पुणे, कोल्हापूर, सांगली, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, प्रवरानगर, औरंगाबाद, व गडचिरोली अशा ११ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत.
श्री शिवछत्रपति राज्य क्रीडा पुरस्कार
क्रीडा- क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील गुणवान खेळाडूंना महाराष्ट्र शासनातर्फे दिले जाणारे पुरस्कार.
नौकाक्रीडा
नौकांतून केलेला जलविहार तसेच विविध प्रकारच्या नौकास्पर्धा यांचा अंतर्भाव या क्रीडाप्रकारात होतो.
English to Hindi Transliterate